नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला बंडखोरीचे आव्हान
अनिल सोले, रमण सेनाड यांचे उमेदवारी अर्ज, बंडखोरांची समजूत काढण्याची पक्षाची धडपड, अभिजित वंजारींचाही प्रचाराला वेग सिंहवाणी वृत्त/नागपूर (Nagpur) : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे राजकीय चित्र दिवसेंदिवस रंगतदार होत असून, भाजपसमोर पक्षांतर्गत बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे. भाजपने सुधाकर कोहळे यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर माजी आमदार प्रा. अनिल सोले आणि लोकजागृती मोर्चाचे अध्यक्ष ॲड….

