दहीहंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
कोदामेंढी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
अनिल सोले, रमण सेनाड यांचे उमेदवारी अर्ज, बंडखोरांची समजूत काढण्याची पक्षाची धडपड, अभिजित वंजारींचाही प्रचाराला वेग सिंहवाणी वृत्त/नागपूर (Nagpur) : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे राजकीय चित्र दिवसेंदिवस रंगतदार होत असून, भाजपसमोर पक्षांतर्गत बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे. भाजपने सुधाकर कोहळे यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर माजी आमदार प्रा. अनिल सोले आणि लोकजागृती मोर्चाचे अध्यक्ष ॲड….
मुकप्राण्यांचा सन्मान करणारी आमची संस्कृती म्हणजेच पोळा : डॉ. आशिष देशमुख *सावनेर ः शेतकरी आणि सर्जा-राजाच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेला पारंपरिक ‘बैलपोळा उत्सव’ माताखेडी येथील पोळा मैदानावर उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शंभरच्या वर शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना आकर्षक पद्धतीने सजवून पूजा-अर्चा करत पोळा मैदानात आणले.आमदार आशिषबाबू देशमुख यांनी बैलजोडी घेऊन उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे अंगवस्त्र…
दै़ सिंहवाणी वृत्त, भंडारा भंडारा : येथील पिंपळगाव रस्त्याजवळ नागपूर-रायपूर महामार्गावर ट्रक आणि पिकअप व्हॅनच्या धडकेत तीन मुलांसह आठ जणांचा मृत्यू झाला. तीन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण रस्ता अपघातात तीन मुलांसह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले.हा अपघात भंडारा…
बैलांना आंघोळ घालण्यासाठी नदीवर गेला अन् खोल पाण्यात बुडाला भिवापूर :- पोळ्याच्या दिवशी बैलांना आंघोळ घालण्यासाठी नदीवर गेलेल्या ४० वर्षीय मजुराचा पोहण्याच्या नादात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली येथे घडली. मंगेश काळे (४०), रा. चिखली, असे मृताचे नाव आहे. मंगेश हा गावातील गारघाटे यांच्याकडे मजुरीचे काम करीत…
कामठी: येथील स्थानिक एस के पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनि तालुका स्तरीय बुद्धिबळ बाजी मारत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला. क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा ही दिनांक ७/९/२०२६ ला मेरी पोस्ट पिन अकॅडमी स्कूल खसाळा मसाळा कामठी रोड येथे आयोजित करण्यात आली होती यामध्ये एकूण १६ विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी विविध वयोगटांमध्ये भाग…
कोदामेंढी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे शिक्षक दिन उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत अध्यापनाचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत येऊन वर्गातील शैक्षणिक उपक्रम, प्रश्नोत्तर, मार्गदर्शन तसेच…
कोदामेंढी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा तसेच गोप-गोपींच्या आकर्षक वेशभूषा साकारून कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शालेय उपक्रमांचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, सहकार्य, नेतृत्वगुण, शिस्त, आत्मविश्वास, सामाजिक…