डॉ. दिप्ती चौगुले आयुष ग्लोबल अवार्डने सम्मानित
सिंहवाणी ब्युरो/ गारगोटी
साई बाबा च्या नगरीत शिर्डी येथे संपन्न झालेल्या आयुष ग्लोबल अवार्ड कार्यक्रम आयुष इंटरनेशनल मेडिकल एसोसिएशन (AIMA)&आयुष ग्लोबल मेडिकल एसोसिएशन (AGMA), तथा विस्तार केंद्र- राजकोट, एमएसएमई टी डी सी (पी पी डी सी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते आयुष चिकित्सा क्षेत्र मध्ये उल्लेखनीय कार्यकरण्या बाबत डॉ. दिप्ती चौगुले यांना आयुष ग्लोबल अवार्ड 2023 या पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले .कार्यक्रम मध्ये एमएसएमई राजकोट सेंटर द्वारा लिनसिक्स सिग्मा वर आधारित आयुष हॉस्पिटल वर्ल्ड क्लास पेशेंट केयर या विषय वर कार्यक्रम चे मुख्य अतिथि डॉ प्रवीण जोशी यांचे मार्गदर्शन लाभले प्रमुख अतिथी म्हणून फिल्म स्टार देवदत्त नागे जी, डॉ प्रवीण जोशी सर उप संचालक तथा विशेष अतिथी श्री प्रणव पांड्या प्रशिक्षण अधिकारी
एमएसएमई टी डी सी (पी पी डी सी) आग्रा, एमएसएमई मंत्रालय भारत सरकार , फिल्म स्टार एवं टीवी एक्टर मिस ऋतुजा वागवे, फिल्म स्टार सुयोग गोऱ्हेआणि कलर टीवी मराठी एक्झिक्यूटिव प्रोड्यूसर शांतनु बोरकर , डॉ सतीश कराळे चेअरमन एआय एम ए., डॉ नितीनराजे पाटील व्हाईस चेअरमन एआयएमए* आणि समस्त टीम ए.आय.एम. ए, मान्यवर च्या उपस्थिती मध्ये हा अवॉर्ड देण्यात आले .